Photo of Thalipith by Archana Lokhande at BetterButter
1035
5
0.0(0)
0

थालीपीठ

Apr-06-2018
Archana Lokhande
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

थालीपीठ कृती बद्दल

थालीपीठ

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • सौटेइंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. ज्वारीचे पीठ १ वाटी
  2. कांदा
  3. सिमला मिरची
  4. कोथिंबिर
  5. काकडी
  6. टोमॅटो
  7. आल लसूण पेस्ट २ चमचे
  8. कोबी
  9. तेल
  10. हळद १/४ चमचा
  11. धनेजिरे पुड १ चमचा
  12. लाल तिखट १ चमचा
  13. मीठ
  14. पाणी
  15. लिंबाचा रस १ चमचा

सूचना

  1. सर्व भाज्या धुवून चिरून घ्या.
  2. ज्वारीच्या पिठात सर्व भाज्या, हळद, तिखट, धनेजिरे पुड,मीठ, आल लसूण पेस्ट,लिंबाचा रस घालून छान मिक्स करून पाणी घालून मळून घ्या.
  3. हातावर थालीपीठ थापून गरम तव्यावर तेल घालून दोन्ही बाजूंनी छान खरपुस भाजुन घ्या.
  4. आता गरमागरम थालीपीठ घ्या खायला... सोबत ताजे ताजे लोणी असेल तर काय बात.....

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर