मुख्यपृष्ठ / पाककृती / वेज क्रिस्पई बालस

Photo of Veg Crispy Balls by Reena Andavarapu at BetterButter
882
5
0.0(0)
0

वेज क्रिस्पई बालस

Apr-07-2018
Reena Andavarapu
20 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
7 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

वेज क्रिस्पई बालस कृती बद्दल

रंगीत भाज्या असलेल्या मुलांसाठी एक पौष्टिक आणि चवदार संध्याकाळी नाश्ता. बाहेर कुरकुरीत अणि आत मऊ असलेल्या ही वेज बालस मुलाना नक्कीच आवडेल.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • इंडियन
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 7

  1. भाज्या :
  2. किसलेले गाजर - १ /२ कप
  3. सिमला मिरची - १ (पिवळा + हिरवा) बारीक कापलेला
  4. बटाटा - २ उकडलेले
  5. फ्रेंच बीन्स - १ /४ कप बारीक कापलेला
  6. चिरलेले कोथिंबीर - १ /४ कप
  7. स्पाइसस :
  8. लाल तिखट - १ छोटा चमचा
  9. आमचूर पावडर - १ /२ छोटा चमचा
  10. चाट मसाला - १ /२ छोटा चमचा
  11. गरम मसाला पाउडर - १ /४ छोटा चमचा
  12. मीठ चविनुसार
  13. सामग्री एकत्र बांधून करण्यासाठी :
  14. ब्रेड क्रमब - १ /२ कप किंवा ३ /४ कप
  15. कोटिंग :
  16. मैदा - २ छोटा चमचा
  17. कॉर्नफ्लोउर - २ छोटा चमचा
  18. काळी मिरी - १ /४ छोटा चमचा
  19. पाणी अवश्यक अनुसार
  20. ब्रेड क्रमब - ३ /४ कप

सूचना

  1. एका बाउल मध्ये सर्व भाज्या घ्या
  2. त्यात ब्रेड क्रमब अणि कोथिंबीर घाला
  3. स्पाइसस घाला
  4. मीठ घालून मिक्स करावे
  5. बालस तयार करा
  6. नंतर तळण्यासाठी फ्रीजर मध्ये साठवू शकतात
  7. तळण्यासाठी तेल ठेवावे. तसेच काळी मिरी अणि पाणी घालून मैदा अणि कॉर्नफ्लोउर च्या स्लरी तयार करा.
  8. एका प्लेटवर ब्रेड क्रमब पसरून ठेवावे
  9. वेज बाल घेवून पहिला स्लरी मध्ये कोट करा
  10. नंतर ब्रेड क्रमब मध्ये
  11. गरम तेल मध्ये फ्राई करा करा
  12. टिशू पेपर वर काढून ठेवा. सॉस बरोबर सर्व करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर