मुख्यपृष्ठ / पाककृती / पाव चटणी (सोलापुरी)

Photo of PAW chatni solapuri by Suchitra Maddi at BetterButter
782
5
0.0(0)
0

पाव चटणी (सोलापुरी)

Apr-07-2018
Suchitra Maddi
15 मिनिटे
तयारीची वेळ
0 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पाव चटणी (सोलापुरी) कृती बद्दल

सगळ्यांना आवडणारी चटपटीत

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • सौटेइंग
  • स्नॅक्स

साहित्य सर्विंग: 4

  1. ब्रेड छोटा पॅक
  2. शेंगदाणे अर्धी वाटी
  3. फुटाणे 1 वाटी
  4. तीळ 3-४चमचे
  5. तेल
  6. मीठ चवीनुसार
  7. लाल तिखट पावडर 1 चमचा
  8. अद्रक छोटा अर्ध इंच तुकडा
  9. जिरे एक चमचा
  10. कडीपत्ता
  11. चिंच,गुल मिश्रण
  12. पाणी 1 आवश्यकतेनुसार
  13. सुख्या लाल मिरच्या
  14. 1 कांदा बारीक चिरून
  15. सेव किंवा फरसाण

सूचना

  1. प्रथम तव्यावर शेंगा फुटणे न तीळ थोडं तेल टाकून हलके भाजून घ्यावे
  2. नन्तर मिश्रण थंड करून mixter मध्ये जिरे, अद्रक,लाल तिखट ,मीठ,फिरवून घ्यावे
  3. मोठ्या पॅन मध्ये तेल फोडणीत टाकून त्यात कडीपत्ता ,लाल मिरची च तुकडे टाकावे
  4. नन्तर त्यात चिंच गुलाच पाणी टाकून उकळी आणावी।
  5. मग त्यात मिश्रण न गरम पाणी टाकून गॅस लगेच बंद करावा।
  6. नंतर सर्व्ह करताना बारीक चिरलेला कांदा,न सेवा किंवा फरसाण न ब्रेड सोबत खावा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर