मुख्यपृष्ठ / पाककृती / सुरळीची वडी

Photo of SURLICHI VADI by रोहिणी सरदेशपांडे at BetterButter
0
6
0(0)
0

सुरळीची वडी

Apr-07-2018
रोहिणी सरदेशपांडे
15 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

सुरळीची वडी कृती बद्दल

मुलांना आणि मोठ्यांना आवडणारी

रेसपी टैग

 • व्हेज
 • मध्यम
 • किड्स रेसिपीज
 • महाराष्ट्र
 • साईड डिश

साहित्य सर्विंग: 5

 1. एक वाटी बेसन
 2. दोन वाट्या पाणी
 3. एक वाटी ताक
 4. मीठ
 5. लाल तिखट अर्धा चमचा
 6. हळद अर्धा चमचा
 7. ओलं खोबरं एक वाटी
 8. कोथिंबीर बारीक चिरलेली एक वाटी

सूचना

 1. पाणी आणि ताक एकत्र करा
 2. त्यात चवीनुसार मीठ घाला.
 3. हळद, तिखट घाला.
 4. बेसन नीट मिक्स करा.
 5. एक कढईत गाळणीने मिश्रण गाळून घ्या.
 6. मध्यम गॅसवर ढवळत रहा.
 7. दहा मिनिटं लागतील.
 8. तोपर्यंत ताटाला तेलाचा हात लावून घ्या.
 9. मिश्रण घट्ट झाले की तेल लावलेल्या ताटावर भराभर पसरा.
 10. खोबरं, कोथिंबीर, थोडं मीठ घालून मिक्स करा.
 11. ते या पिठावर पसरा.
 12. आता एक इंचावर सुरीने रेघा मारा.
 13. वडया गुंडाळून डब्यात ठेवा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर