मुख्यपृष्ठ / पाककृती / साखरे ची गाठी

Photo of SUGAR Drops by Jayshree Bhawalkar at BetterButter
919
6
0.0(0)
0

साखरे ची गाठी

Apr-07-2018
Jayshree Bhawalkar
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

साखरे ची गाठी कृती बद्दल

ही गाठी आपण होळी ला लहान मुलां चा शिवशिंगा करतो तेव्हा बाळा च्या गळ्यात घालतो आणि नंतर येणाऱ्या गुड़ी पाडवा ला गुड़ी ला पण घालतो .आपले मूल गोड़ गोड़ गाठी आवडीने खातात.

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • होळी
  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • बेसिक रेसिपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. 1 वाटी साखर
  2. 1/4 वाटी पाणी
  3. 1/2 लहान चमचा ईनो फ्रूट साल्ट
  4. 1 थेम्ब खायचा लाल रंग
  5. सिलिकॉन चे कप केक चे साँचे
  6. दोरा
  7. सांच्यां ना लावयला 1/2चमचा तूप

सूचना

  1. एका पॅन मधे साखर,पाणी एकत्र करून गोळी बंद पाक करा.
  2. ह्या पाकात ईनो आणि रंग घालून छान मिक्स करा.
  3. आता सांच्यां ना तूप लावून दोरा घालून ठेवा.
  4. ह्या सांच्यांन मधे 2 -2 चमचा पाक घालत चला दोरा पाकात बुडला पाहिजे.
  5. 10 मिनटानी अलगद गाठी काढ़ा ,गाठी तैयार.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर