मुख्यपृष्ठ / पाककृती / मिक्स वेग कटलेट

Photo of MIX veg cutlet by Suchitra Maddi at BetterButter
881
7
0.0(0)
0

मिक्स वेग कटलेट

Apr-07-2018
Suchitra Maddi
15 मिनिटे
तयारीची वेळ
0 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मिक्स वेग कटलेट कृती बद्दल

लहान थोर सगळ्यांना आवडणारी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • पॅन फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. 2 मोठे उकडलेले बटाटे
  2. हिरवे वाटणे ,गाजर,मक्याचे दाणे 1 बाउल बगरून
  3. मीठ चवीनुसार
  4. अद्रकलसून पेस्ट 1चमचा
  5. मिरची 2-3
  6. धनाजीरा पावडर
  7. कोथिंबीर न पुदिना पाने वटीभरून
  8. मैदा आणि काँर्नफ्लोवेर 4 चमचा मिळून येणाकर्ता
  9. तेल किंवा अमूल बटर
  10. जिरे 1 चमचा
  11. बारीक रवा -2चमचे

सूचना

  1. प्रथम सगळ्या बगाजय गाजर ,मटार,मक्याचं दाणे उकडून घ्या
  2. वरील भाज्या आणि उकडलेले बटाटे,मीठ ,जिरे,आले लसूण पेस्ट ,मिरची पेस्ट,कोथिंबीर आणि पडणं सर्व मिक्स करून घेणे
  3. त्यात कॉर्नफ्लोअर आणि मैदा,बारीक रवा मिक्स करून छोटे छोटे टिक्की करून घेणे
  4. पॅनमध्ये तेल किंवा बटर सोडून शॅलो फ्राय करून घेणे
  5. गरम गरम सॉस बरोबर खायला देने

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर