Photo of Beetroot Dhokla by sharwari vyavhare at BetterButter
496
5
0.0(1)
0

Beetroot Dhokla

Apr-07-2018
sharwari vyavhare
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

Beetroot Dhokla कृती बद्दल

पैष्टीक ढोकळा

रेसपी टैग

  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. रवा १ कप
  2. १/२ बिट खिसुन मिक्सर काढून घ्या.
  3. हिरवी मिरची पेस्ट १ चमचा
  4. साखर १ चमचा
  5. लिंबूसत्व १/४ चमचा
  6. मिठ चवीनुसार
  7. दही १ कप
  8. इनो १ चमचा
  9. तेल १ चमचा

सूचना

  1. १. वरील सर्व साहित्य एकत्र करून घ्या.( इनो सोडून) २. आवश्यक असल्यास पाणी घाला. ३. ढोकळा पात्रा मध्ये पाणी घाला. गॅस वर ठेवून पाणी गरम करून घ्या. ४ . ताटली तेल लावून घ्यावे. ५. वरील मिश्रणावर इनो घाला. इनो वर २चमचे पाणी घाला. मिक्स करा.( इनो घातल्यावर जास्त फेटू नये) ६. मिश्रण ताटली मध्ये ओतून घ्या. ७. २०मि ढोकळा मध्यम गॅसवर वाफवून घ्या.

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Prajkta Mayur
Apr-13-2018
Prajkta Mayur   Apr-13-2018

I ll try dis

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर