मुख्यपृष्ठ / पाककृती / चीझी आणि स्पाइसी क्रोझेन ।

Photo of Cheesy & Spicy CROISSANT. by Sonia Kriplani at BetterButter
698
7
0.0(0)
0

चीझी आणि स्पाइसी क्रोझेन ।

Apr-07-2018
Sonia Kriplani
60 मिनिटे
तयारीची वेळ
34 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

चीझी आणि स्पाइसी क्रोझेन । कृती बद्दल

क्रोझेन एक पेस्ट्री चे नाव आहे।क्रोझेन ची प्रमुख पणे ऑस्ट्रेलिया मध्ये सुरवात झाली ।

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • किड्स बर्थडे
  • ऑस्ट्रेलियन
  • बेकिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 4

  1. मैदा 4 वाट्या ।
  2. कोमट दूध 2वाट्या ।
  3. ईस्ट दीड चमचे ।
  4. साखर 4 चमचे ।
  5. चीमूट भर मीठ ।
  6. लोणी 4 टेबल चमचे( spoon)
  7. तिळ 1 चमचे
  8. आतलं भरावण ********
  9. पनीर 250 ग्राम
  10. चीझ 2 क्यूब ।
  11. मीठ चवीनुसार ।
  12. हिरवी मिर्चियाँ 2
  13. तिखट हळद लहान चमचे
  14. आलं लसून पेस्ट 1 चमचे
  15. कोथिम्बीर मीठ आवश्यकतेप्रमाणे।
  16. जीरं 1 चमचे।
  17. तेल आवश्यक्तेप्रमाणे ।
  18. बारीक चीरलेले कांदे 2
  19. बारीक चीरलेला टोमेटो 1

सूचना

  1. एका मोठ्या बाऊल मध्ये मैदा ,मीठ आणि लोणी मिक्स करा ।
  2. एका दूसर्या बाऊल मध्ये दूध ,साखर आणि ईस्ट टाका ।
  3. झाकण लाऊन ठेवा ।
  4. ईस्ट एक्टीवेट झाल्यावर मैद्यात टाकून चांगलं मळून घ्या।
  5. चांगल्याने मळून झाकण लाऊन गरम जागेवर 30 ते 40 मिनीटे ठेवा ।
  6. आता भरावणा साठी एका कढईत तेल टाका
  7. गरम झाल्यावर जीर टाका
  8. काणंदा टाका त्यात आलं लसूण पेस्ट टाका
  9. हळद मीठ तिखट टाका
  10. चांगल फिरवून टोमैटो टाका
  11. छान परतून झाल्यावर पनीर टाका
  12. तेल निघाला म्हणजे समजा पनीर ची सूकी भाजी तयार
  13. चीझ आणि हिरवे धणे टाका
  14. गॅस बन्द करा
  15. आता मैद्याचा पीठ फूगुन डबल झाल्यावर त्याला चांगल मळा
  16. मग एक पूडी जितकं पीठ घेऊन पूडी जितक लाटा
  17. त्याच्या मध्य भागी तयार पनीर ची सारण टाकून चांगल्याने बन्द करा
  18. शेप****2 एक पूडी लाटून त्याच्या आजू-बाजू ला सुरीने दोन चीरे करा
  19. मध्यभागी सारण टाका मग उजव्या बाजूचा भाग डाव्या बाजूला आणि।डाव्या बाजूचा भाग उजव्या बाजूला घेऊन ठेवा।
  20. अशा तर्हेने बाकीचे क्रोझेन तयार करा।
  21. आपल्या आवळी नुसार वेग वेग ळे शेप तुम्ही बनवू शकता।
  22. आता ह्यांना बटर लावून परत 20 25 मिनीटां साठी ठेवा
  23. आता ह्यावर तिळ छिम्पळा
  24. नंतर 180° वर ओवन मध्ये 20 मिनिट बेक करायला ठेवा
  25. चांगलं गोल्डन कलर आल्यावर बाहेर काढून बटर आणि दूधाने ब्रशिंग करा
  26. गरम गरम सर्व करा।

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर