मुख्यपृष्ठ / पाककृती / वेज मसाला चिज टोस्ट सॅंडविच

Photo of veg masala chhez toast sandwich by supriya padave (krupa rane) at BetterButter
1230
5
0.0(0)
0

वेज मसाला चिज टोस्ट सॅंडविच

Apr-07-2018
supriya padave (krupa rane)
15 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

वेज मसाला चिज टोस्ट सॅंडविच कृती बद्दल

स्नैक्स

रेसपी टैग

  • व्हेज
  • स्नॅक्स

साहित्य सर्विंग: 4

  1. चार उकडलेले बटाटे
  2. एक उकडलेले बीट
  3. दोन काकड़ी
  4. दोन टोमॅटो
  5. एक शिमला मिरची
  6. 1 ब्रेड पुडा
  7. बटर
  8. टोमॅटो सौस
  9. चीज क्यूब
  10. चाट मसाला
  11. मीठ
  12. एक वाटी पुदीना
  13. एक वाटी कोथिंबीर
  14. 4 पाकली लसुन
  15. अर्धा चमचा जीरे
  16. दोन टेबल स्पून ओले खोबरे

सूचना

  1. चटणी साठी- पुदीना कोथिम्बीर लसुन जीरे खोबरे मीठ सर्व एकत्र करुन मिक्सर ला फिरवुन घेणे
  2. मसाला भाजी साठी -
  3. उकडलेले बटाटे मैश करुन घेणे
  4. तेलात राइ जीरे हिंग हळद कड़ीपत्ता टाकून चांगले परतावुन घेणे
  5. बटाटे टाकून भाजी करुन घेणे
  6. काकड़ी शिमला मिरची बिट टोमॅटो पातळ चकत्या करुण घेणे
  7. ब्रेडला बटर,पुदीना चटनी लावून घ्या नंतर त्यावर भाजी टोमेटो काकड़ी बिट शिमला मिरची लावून घ्या
  8. चाट मसाला वरुन भुरभुरावा
  9. टोस्टर मधे ठेवून दोन्ही बाजूने खरपुस भाजुन घ्या
  10. चीज व् सौस बरोबर सर्वे करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर