Photo of Palak chakli by Manasvi Pawar at BetterButter
1072
4
0.0(0)
0

पालक चकली

Apr-08-2018
Manasvi Pawar
25 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पालक चकली कृती बद्दल

मुलांना आवडणारा खाऊ

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • एग फ्री

साहित्य सर्विंग: 4

  1. १ वाटी तांदळाचे पीठ
  2. १/२ वाटी पालक शिजवून केलेली पेस्ट
  3. १ वाटी पाणी
  4. तळण्यासाठी तेल
  5. मीठ चवीनुसार
  6. एक चमचा काळी मिरी पावडर
  7. १ चमचा धणे पूड
  8. १/२ चमचा हळद
  9. १ चमचा तीळ

सूचना

  1. एका भांड्यात पाणी उकळत ठेवावे
  2. उकळी आल्यावर त्यात तांदळाचे पीठ सोडून सगळे पदार्थ घालून अजून एक उकळी आणावी
  3. आता यामध्ये तांदळाचे पीठ टाकून एक वाफ काढावी
  4. थोडं थंड झाल्यावर पीठ मळून घ्यावे
  5. गरज पडल्यास पाणी घालावे
  6. आता या तयार पीठाच्या चकल्या कराव्या
  7. तेल गरम करून चकल्या तळून घ्याव्यात

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर