मुख्यपृष्ठ / पाककृती / बिर्याणी नूडल्स विथ सोयाबीन

Photo of Biryani noodels with soyabean by Tejas Tawade at BetterButter
1003
8
0.0(0)
0

बिर्याणी नूडल्स विथ सोयाबीन

Apr-08-2018
Tejas Tawade
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बिर्याणी नूडल्स विथ सोयाबीन कृती बद्दल

बिर्याणी नूडल्स सोयाबीन

रेसपी टैग

  • मॅगी
  • व्हेज
  • मध्यम
  • किड्स रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • स्नॅक्स

साहित्य सर्विंग: 2

  1. उकडलेले नूडल्स
  2. बिर्याणी मसाला
  3. टोमॅटो
  4. कोथिंबीर
  5. तिखट
  6. मीठ
  7. सोयाबीन

सूचना

  1. प्रथम नूडल्स उकडून घ्या
  2. एक भांड्यात थोडा पाणी घेऊन गरम करा
  3. त्या गरम पाण्यात सोयाबीन २ मिनिटे शिजून द्या
  4. नंतर त्यात तिखट , जरासे मीठ, बिर्याणी मसाला सोयाबीन बरोबर चांगले शिजवून घ्या
  5. आता १ कप पाणी घालून सोबत नूडल्स मिक्स करा
  6. झाकण ठेवून ४-५ मिनिटे शिजवून घ्या
  7. आणि थोडा थंड झाल्यावर डिश मध्ये सर्व्ह करा
  8. वरून कोथिंबीर आणि टोमॅटो बारीक चिरून पसरवा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर