मुख्यपृष्ठ / पाककृती / हराभरा कबाब

Photo of Harabhara kabab by   at BetterButter
755
6
0.0(0)
0

हराभरा कबाब

Apr-08-2018
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

हराभरा कबाब कृती बद्दल

पालक आणली होती भाजी करायला पण कबाब केली

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • हैद्राबादी
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. पालक १ जुडी
  2. हिरव्या मिरच्या ५
  3. बटाटा ५
  4. बेसन पीठ १/२ कप
  5. कोनफ्लोर १/२ कप
  6. कोथिंबीर
  7. चाट मसाला १ चमचे
  8. गरम मसाला १ चमचा
  9. मीठ चवीनुसार
  10. दादिम दाणे सजवायला

सूचना

  1. बटाटा कुकर मध्ये सीटी लावून धावे
  2. पालक उकळून घ्यावे
  3. हिरव्या मिरच्या पेस्ट करून घेणे
  4. पालक ठंड होते की मिक्सर मधून बारीक पीसून द्यावे
  5. पालक, बटाटा, हिरव्या मिरच्या, गरम मसाला,चाट मसाला, मीठ, बेसन,कोनफ्लोर
  6. सगळे मिक्स करून कबाब करून द्यावी
  7. मग तेल गरम करून त्यात तळून घ्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर