मुख्यपृष्ठ / पाककृती / तिरंगी इडली

Photo of Tri color idali by Manasvi Pawar at BetterButter
458
4
0.0(0)
0

तिरंगी इडली

Apr-08-2018
Manasvi Pawar
51 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

तिरंगी इडली कृती बद्दल

मुलांना आवडणारा खाऊ

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • स्टीमिंग

साहित्य सर्विंग: 5

  1. इडलीचे १ किलो तयार पीठ
  2. पालक पेस्ट १/२ वाटी
  3. गाजर पेस्ट १/२ वाटी
  4. मीठ चवीनुसार
  5. १ चमचा तेल

सूचना

  1. तयार इडली पीठाचे तीन भाग करावेत
  2. पहिल्या भागात पालक पेस्ट घालून मीठ घालून मिश्रण एकजीव करावे
  3. दुसऱ्या भागात गाजराची पेस्ट व मीठ घालून एकत्र करावे
  4. तिसरा भाग सफेद राहू दयावा
  5. आता इडली स्टैडला तेल लावून घ्यावे
  6. आणि तयार मिश्रण एक एक स्टैडला १५ मिनिटे शिजू द्यावे
  7. थोड्या थंड झाल्यावर इडल्या काढाव्यात

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर