Photo of BISCUIT chocolate cake by Deepasha Pendurkar at BetterButter
1148
5
0.0(0)
0

BISCUIT chocolate cake

Apr-08-2018
Deepasha Pendurkar
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • स्नॅक्स

साहित्य सर्विंग: 2

  1. 1 पॅकेट पार्ले बिस्किटे
  2. साखर चवीनुसार
  3. कोको पावडर 3 चमचे
  4. 1 डेअरी मिल्क कॅडबरी
  5. पाऊण वाटी दूध
  6. 1 चमचा सपाट बेकिंग पावडर

सूचना

  1. बिस्कीट साखर मिक्सर मध्ये बारीक करा
  2. त्यामध्ये कोको पावडर बेकिंग पावडर मिक्स करा
  3. आता त्यामध्ये थोडे थोडे दुध मिक्स करा साधार इडली पीठ एवढे घाट ठेवा
  4. आता वाटी मध्ये थोडे मिश्रण घ्या त्यामध्ये चॉकलेट चे तुकडे टाका पुन्हा थोडे मिश्रण वरती पसरावा
  5. आणि पहिल्याच गरम केलेल् कूकर मध्ये खाली मीठ पसरवून वरती स्टँड ठेवून वाट्या ठेवा
  6. 15 मिनिटे मध्ये केक तयार थोडा थंड झाला की प्लेट मध्ये काढा आणि वरती क्रिम घालून सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर