Photo of mackroni by Priyanka Gend at BetterButter
3685
4
4.5(0)
0

मयक्रोनी

Apr-08-2018
Priyanka Gend
10 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मयक्रोनी कृती बद्दल

मुलांचा अवढते पास्ता

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. पास्ता 1 वाटी
  2. 2 टोमॅटो
  3. मॅक्रोनी मसाला
  4. मीठ

सूचना

  1. पास्ता 10 मिन उकळून घ्या
  2. टोमॅटो उकळुन साल काढुम प्यूरी करून घ्या
  3. पॅन मध्ये तेल घाला टोमॅटो प्यूरी घाला
  4. मॅक्रोनी मसाला घाला
  5. त्यात उकलेलाल पास्ता घाला हलवून घ्या
  6. मीठ चिमूट भर
  7. झाली मॅक्रोनी तयार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर