मुख्यपृष्ठ / पाककृती / सॉसजेस मफिन कप

Photo of Sousages Muffins Cup by Aarti Nijapkar at BetterButter
379
5
0.0(0)
0

सॉसजेस मफिन कप

Apr-08-2018
Aarti Nijapkar
15 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

सॉसजेस मफिन कप कृती बद्दल

पौष्टिक आणि चवदार अशी वेगळी पाककृती आणि मुलांना व मोठयांसाठी दोघांना आवडेल अशी ही पाककृती आहे

रेसपी टैग

  • नॉन व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • इंडियन
  • बेकिंग
  • सौटेइंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. चिकन सॉसजेस पातळ कापलेले ५ ते ६
  2. हिरवी सिमला मिरची बारीक चिरलेली १/३ कप
  3. लाल सिमला मिरची बारीक चिरलेली १/३ कप
  4. ऑलिव्ह पातळ कापलेले ५ ते ६
  5. अंडी फेटलेले ५
  6. मीठ स्वादानुसार
  7. काळीमिरी पावडर १/२ लहान चमचा
  8. बटर १ लहान चमचा
  9. दूध ३ मोठे चमचे
  10. चीज १/४ कप (ऐच्छिक )

सूचना

  1. ओव्हन १८०* से वर गरम करत ठेवा मफिन ट्रे ला तेलाने किंवा बटर ने ग्रीस करून घ्या ट्रे बाजूला ठेवून द्या
  2. आता चिकन सॉसजेस तव्यावर थोडे तेल घालून परतवून घ्या
  3. एक मोठ भांड घ्या त्यात अंडी फोडा त्यात बारीक चिरलेली हिरवी आणि लाल सिमला मिरची घाला , ऑलिव्ह , चिकन सॉसजेस , बटर , दूध , मीठ चवीनुसार , काळीमिरी पावडर व चीज घालून मिश्रण फेटून घ्या मिश्रण एकजीव झाले पाहिजे
  4. आता मफिन ट्रे घ्या त्यात अंड्याचं मिश्रण थोडं अर्धे भरून घाला
  5. मग भरलेला ट्रे गरम ओव्हन मध्ये ठेवा व ८ ते १० मिनिटे १८०* से वर बेक करा
  6. छान मफिन तयार होईल मग गरमागरम सॉसजेस मफिन खाण्यास तयार आहेत
  7. हे मफिन नुसते असेच खा किंवा सॉस सोबत खा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर