Photo of Magi bhel by Shilpa Deshmukh at BetterButter
597
5
0.0(0)
0

मॅगी￰ भेळ

Apr-08-2018
Shilpa Deshmukh
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मॅगी￰ भेळ कृती बद्दल

मुलांना भेळ आणि मॅगी दोन्ही आवडते .दोन्ही एकत्र मिळाले तर मस्तच.

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • मध्यम
  • किड्स रेसिपीज
  • इंडियन
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. मॅगी पॅकेट 10₹
  2. ,टोमॅटो सॉस 2 tbsp
  3. कांदा बारीक चिरलेला 3 tbsp
  4. तिखट 1 tbsp
  5. मीठ
  6. लिंबाचा रस 1 tbsp
  7. कोथिंबीर 1 tbsp
  8. चाट मसाला 1 tbsp
  9. चिंचेची चटणी 1 tbsp
  10. टोमॅटो बारीक चिरून 2 tbsp

सूचना

  1. मॅगी तोडून मोकळे करून पॅन मध्ये भाजून घ्या
  2. खरपूस सुगंध आला कि गॅस बंद करा.
  3. एका बाऊलमध्ये मॅगी घ्या
  4. सर्व जिन्नस छान मिक्स करा
  5. मस्त चटपटीत मॅगी भेळ सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर