मुख्यपृष्ठ / पाककृती / चोको चिप्स

Photo of CHOCO CHIPS by Minal Sardeshpande at BetterButter
818
5
0.0(0)
0

चोको चिप्स

Apr-08-2018
Minal Sardeshpande
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

चोको चिप्स कृती बद्दल

केक, कुकीज, आईस्क्रीम, हॉट चॉकलेट, मफिन्स, चॉकलेट गनाश या सगळ्यात वापरता येणारे मुलांना अतिशय आवडते

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • बॉइलिंग
  • डेजर्ट

साहित्य सर्विंग: 4

  1. डार्क चॉकलेट बार 200 ग्रॅम
  2. एक टीस्पून लोणी किंवा बटर
  3. पायपिंग बॅग
  4. बटर पेपर

सूचना

  1. डार्क चॉकलेट बारचे तुकडे करा.
  2. एका पातेल्यात पाणी उकळत ठेवा.
  3. त्यावर बाऊल ठेवून त्यात डार्क चॉकलेटचे तुकडे ठेवा.
  4. त्यात लोणी घाला.
  5. ढवळत रहा.
  6. सगळं चॉकलेट वितळते.
  7. एका ग्लास मध्ये पायपिंग बॅग ठेवा.
  8. त्यात पातळ झालेलं चॉकलेट भरा.
  9. बटर पेपरला तूप लावा.
  10. पायपिंग बॅगचे बारीक टोक कापा.
  11. अंतर ठेवून चिप्स च्या आकारात थेंब टाका.
  12. पंधरा मिनीटं सेट होऊ द्या.
  13. तयार चिप्स काढून एकत्र करा.
  14. तुमच्या आवडीच्या डिश सजवायला, अजून छान फ्लेवर यायला वापरा.
  15. गनाश

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर