मुख्यपृष्ठ / पाककृती / क्रिस्पी समोसे

Photo of Crispy Samose by Maya Ghuse at BetterButter
553
4
0.0(0)
0

क्रिस्पी समोसे

Apr-08-2018
Maya Ghuse
20 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

क्रिस्पी समोसे कृती बद्दल

क्रिस्पी समोसे

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • किड्स रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. मैदा 1 वाटी
  2. तेल 4 वाट्या
  3. बटाटे 3 उकडून कूस्करलेले
  4. कांदा चिरून 1
  5. हिरवी मिरची 4-5
  6. कोथिंबीर
  7. हळदं अर्धा चमचा
  8. मीठ चवीनुसार

सूचना

  1. मैदा चाळून चिमूटभर मीठ ,तेल टाकून भिजवून घेतला
  2. 15मी झाकून ठेवला
  3. एका पातेल्यात तेल तापवून जिरं-मोहरी तडतडल्यावर कांदा, हिरवी मिरची, कूस्करलेले बटाटे, हळदं, मीठ, कोथिंबीर घालून घेतले
  4. मैद्याची पोळी लाटून घेतली
  5. अर्ध्या भागात सूरीने धारा केल्या
  6. प्लेन भाग त्यावर दाबून घेतला
  7. कोन करून त्यात भाजीचे मिश्रण भरून बंद केले
  8. असे सर्व समोसे तयार केले
  9. तेल तापवून त्यात तळून घेतले

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर