Photo of Aalou Parata by Chhaya Paradhi at BetterButter
438
5
0.0(0)
0

आलु पराठा

Apr-08-2018
Chhaya Paradhi
90 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

आलु पराठा कृती बद्दल

आलु पराठा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • पंजाबी
  • शॅलो  फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. २कप गव्हाचे पिठ ५उकडलेले बटाटे ३च आल लसुण मिरची जिर कोथिंबिर जाडसर पेस्ट १च आमचुर पावडर १/२च गरम मसाला २च कोथिंबिर चविनुसार मिठ २च तेल २च साजुक तुप

सूचना

  1. गव्हाचे पिठ मिठ व पाणी व तेल टाकुन मळुन ठेवा १/२तास मळलेला गोळा झाकुन ठेवा उकडलेले बटाटे मॉश करा मॉश बटाट्यात आल लसणाची पेस्ट टाका आमचुर पावडर टाका गरममसाला टाका कोथिंबिर टाका मिठ टाकुन मिक्स करा कणकेची जाडसर पुरी लाटा पुरीत बटाटा सारण भरा पराठा लाटा तेलावर शेकवा पराठ्याला वरुन तुप लावुन सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर