Photo of Nanekataie by Chhaya Paradhi at BetterButter
619
5
0.0(0)
0

नानकटाई

Apr-08-2018
Chhaya Paradhi
80 मिनिटे
तयारीची वेळ
60 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

नानकटाई कृती बद्दल

नानकटाई

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • दिवाळी
  • महाराष्ट्र
  • बेकिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. १/२कप बटर १/२कप साखर २च रवा १च वेलची पावडर १कप मैदा १/४च सोडा मिठ चविनुसार ३च पिस्ता काप बटर पेपर

सूचना

  1. मैदा व रवा चाळुन घ्या साखरेची पावडर करा वेलची पुड करा बटर व साखर पावडर बिट करा मैदा व रवा मिक्स करा वेलची पुड व सोडा मिक्स करा मिठ टाका आवश्यकता वाटल्यास दुध टाकुन मळा चपटे गोळे करून बटर पेपरवर ठेवा गोळ्यावर पिस्ता काप लावा १८० वर १० मिनटे Otg प्रिहीट करा १८० वर २० मिनटे नानकटाई बेक करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर