Photo of Curd Rise by Archana Lokhande at BetterButter
1107
6
0.0(0)
0

कर्ड राईस

Apr-08-2018
Archana Lokhande
0 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कर्ड राईस कृती बद्दल

कर्ड राईस

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • सौटेइंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. शिजवलेला भात
  2. १ कप दही
  3. कोथिंबिर
  4. मीठ चवीनुसार
  5. २-३ चमचे तेल
  6. १ चमचा मोहरी
  7. १ चमचा जिरे
  8. १ चमचा उडीद डाळ
  9. १५-१६ कडीपत्ता
  10. ३-४ सुकी लाल मिरची

सूचना

  1. प्रथम दही थोडे पाणी घालुन छान फेटून घ्यावे.
  2. एका बाऊलमध्ये शिजवलेला भात, दही, कोथिंबिर आणि चवीनुसार मीठ घालून मिक्स करून घ्यावे.
  3. आता कढईत तेल गरम करण्यास ठेवावे.
  4. त्यात मोहरी, जिरे, उडीद डाळ ,कडीपत्ता आणि सुक्या लाल मिरच्या घालून घ्या.
  5. मोहरी तडतडल्यावर तयार फोडणी भातावर घालून मिक्स करून घ्यावे.
  6. कर्ड राईस तयार आहे सर्व्ह करण्यास.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर