मुख्यपृष्ठ / पाककृती / Fruity idli cake

Photo of Fruity idli cake by Sonia Kriplani at BetterButter
0
9
0(0)
0

Fruity idli cake

Apr-08-2018
Sonia Kriplani
1 मिनिटे
तयारीची वेळ
14 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

Fruity idli cake कृती बद्दल

Idli la mi navin tarhene present kele aahe.

रेसपी टैग

 • व्हेज
 • सोपी
 • किड्स बर्थडे
 • साऊथ इंडियन
 • स्टीमिंग
 • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

 1. इडली रवा 3 वाट्या
 2. उडद दाल 1वाटी
 3. मीठ चवीनुसार
 4. अनार 1
 5. बीट चा ज्यूस 4टेबल चमचे
 6. स्ट्रॉबेरी ज्यूस
 7. कीवी फळ। 1
 8. हिरवे द्राक्ष 100 ग्रेम
 9. डेकोरेशन साठी मेयोनीझ,हिरवी चटणी आणि चिंच ची चटणी

सूचना

 1. सर्वप्रथम इडली र वा चांगला।धूवून भिजून ठेवा
 2. उडद दाळ धूवून।भिजून ठेवा।
 3. 5 तासांतर मिक्सर मधून पेस्ट बनून घ्या
 4. र वा आणि दाळ मिक्स करून मीठ टाकून ठेवा
 5. 5 ते 6 तासानंतर पीठ फूगून येइल
 6. आता ह्या।मिश्रणाचे तीन भाग करा
 7. एका भागात स्ट्रॉबेरी आणि बीट चा ज्यूस टाका
 8. दूसर्या भागात कीवी क्रश आणि द्राक्ष चा ज्यूस टाका
 9. पांढरा भाग तसेच राहू द्या
 10. आता प्रत्येक रंगाच्या मिश्रण वेगडे वेगडे परात मध्ये ठेवून स्टीम करा।
 11. स्टीम झाल्यावर थंड होउ द्या
 12. नंतर त्यांचे चौकोर तुकडे पाडा।
 13. गुलाबी चौकोर वर टोमैटो सॉस लावा।
 14. त्याच्या वर पांढरा इडली चा चोकोर ठेवा ।
 15. आता पांढर्या इडली च्या चोकोर वर कीवी क्रश आणि हिरवी चटणी लावा।
 16. त्याच्यावर हिरवा इडली चा चोकोर ठेवा
 17. आता प्लेटवर गोलाइत हिरवी चटणी मेयोनीझ आणि चिंच ची चटणी ने डेकोरेट करा
 18. आणि इडलीच्या वरच्या भागात अनार कीवी आणि द्राक्ष ने डेकोरेट करा।
 19. मुलांना आवडनारी अतिशय नवीन प्रकार ची सॅडवीच इडली केक तयार।

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर