मुख्यपृष्ठ / पाककृती / झटपट रवा इडली

Photo of Instant Rava Idli by Susmita Tadwalkar at BetterButter
4069
4
0.0(0)
0

झटपट रवा इडली

Apr-09-2018
Susmita Tadwalkar
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

झटपट रवा इडली कृती बद्दल

झटपट तयार होणारा पौष्टिक नाश्ता

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. १ कप भाजलेला रवा
  2. १ कप दही
  3. मिठ चवीनुसार
  4. १/४ चमचा खाण्याचा सोडा
  5. १ चमचा तेल
  6. काजूचे तुकडे आवडीनुसार

सूचना

  1. रवा, दही, मिठ व सोडा एकत्र करा
  2. निट मिसळून घ्या
  3. लागल्यास थोडं पाणी घालून ओतण्या इतपत पातळ करा
  4. १५ मिनीटं झाकून ठेवा
  5. काजूचे तूकडे तेलामध्ये तळून पिठात घालून निट मिसळून घ्या
  6. इडली च्या साच्याला थोडं तेल लावून पिठ घालून कूकरमध्ये १० मिनीटं झाकून वाफवून घ्या
  7. गरमागरम चटणीबरोबर खायला द्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर