मुख्यपृष्ठ / पाककृती / गवार ची भाजी

Photo of Gawar bhaji by Maya Joshi at BetterButter
1430
7
0.0(0)
0

गवार ची भाजी

Apr-09-2018
Maya Joshi
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

गवार ची भाजी कृती बद्दल

चवीष्ट व पौष्टिक.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • सिमरिंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. २५0 ग्रा. गवार १" तुकड्यात मोडून
  2. २ कांदे चिरुन
  3. २ बटाटे चिरुन
  4. २ टे.स्पू. नारळ खवणलेला.
  5. तेल , हळद, तिखाट, मिठ, साखर

सूचना

  1. तेल, राई, हिंग फोडणी करा
  2. चिरलेला कांदा घाला
  3. गवार व बटाटे घाला
  4. हळद, तिखट, मिठ , साखर घाला
  5. पाणी घालून शिजवा
  6. शिजत आले की नारळ घाला.
  7. पाणी आटू द्या.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर