Photo of Veggies cutlets by Arya Paradkar at BetterButter
709
8
0.0(6)
0

Veggies cutlets

Apr-10-2018
Arya Paradkar
20 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

Veggies cutlets कृती बद्दल

हेल्दी, भाज्या न खाणाऱ्या मुलांना योग्य पर्याय

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • शॅलो  फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 6

  1. प्रत्येकी १/२ वाटी दुधी भोपळा किस
  2. गाजर, मुळा, ३ बटाटे उकडून सोलून किसलेले
  3. १वाटी बारीक चिरलेली फरसबी, कोथिंबीर
  4. १ वाटी पोह्याचे पीठ, १/२ वाटी तांदळाचे पीठ
  5. तिखट, मीठ ,चाट मसाला, धणे जिरे पावडर
  6. ,हळद, हिंग, २ चमचे आले -लसुण-मिरची पेस्ट

सूचना

  1. वरील सर्व साहित्य एकत्र करून चांगले मळून घेणे व त्याचे हव्या त्या आकारात कटलेट्स करुन सॅलो फ्राय किंवा तळणे, व चटणी किंवा सॉस बरोबर सर्व्ह करणे

रिव्यूज (6)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Shreeya Paradkar
Apr-10-2018
Shreeya Paradkar   Apr-10-2018

Yummy

Chetan Petkar
Apr-10-2018
Chetan Petkar   Apr-10-2018

Very nice

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर