मुख्यपृष्ठ / पाककृती / भरली कारली

Photo of Stuffed bitter gaurd by Maya Joshi at BetterButter
550
8
0.0(0)
0

भरली कारली

Apr-10-2018
Maya Joshi
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

भरली कारली कृती बद्दल

फारच चविष्ट व पौष्टिक

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • शॅलो  फ्रायिंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. १पाव कारली. मध्ये चिर पाडून आतल्या बिया काढा
  2. १ कप बेसन थोडेसे परतून
  3. १ कांदा चिरुन
  4. १ टे.स्पू. दाणेकूट
  5. २ चमचेतिळकूट
  6. हळथ, तिखट.मिठ, साखर , गोडा मसाला चविप्रमाणे

सूचना

  1. सर्व जिन्नस एकत्र करा.
  2. कारल्यात भरा.
  3. पँनमध्ये तेल घालून कारली शिजवा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर