मुख्यपृष्ठ / पाककृती / भरलेले पडवळ

Photo of stuffed  Snake gaurd by Maya Joshi at BetterButter
202
8
0.0(0)
0

भरलेले पडवळ

Apr-10-2018
Maya Joshi
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

भरलेले पडवळ कृती बद्दल

चविष्ट व चवदार

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • शॅलो  फ्रायिंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. २००ग्रा. पडवळ१" तुकड्यात कापून
  2. १/२ !कप बेसन थोडेसेपरतून
  3. २ चमचे दाणेकूट
  4. २ चमचे तिळकूट
  5. हळद, तिगट, मिठ , साखर चविप्रमाणे

सूचना

  1. सर्व साहीत्य मिक्स करा.
  2. पडवळातभरा.
  3. पँनमध्ये तेल घालुन चांगले शिजवा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर