मुख्यपृष्ठ / पाककृती / चटपटीत पनीर फरसबी

Photo of CHAPATA paneer  french beans by Minal Sardeshpande at BetterButter
988
7
0.0(0)
0

चटपटीत पनीर फरसबी

Apr-10-2018
Minal Sardeshpande
30 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
8 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

चटपटीत पनीर फरसबी कृती बद्दल

मुलं आणि मोठ्यांना आवडणारी टेस्टी भाजी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • डिनर पार्टी
  • महाराष्ट्र
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 8

  1. पाव की फरसबी
  2. पाव की पनीर
  3. दोन टेबलस्पून तेल
  4. अर्धा टीस्पून हळद
  5. मीठ
  6. एक टीस्पून पावभाजी मसाला
  7. एक टॉमेटो
  8. दोन कांदे
  9. अर्धा टीस्पून लाल तिखट

सूचना

  1. फरसबी धुवा.
  2. त्याचे दोर काढून आवडीनुसार चिरा.
  3. चाळणीत ठेवून कुकरला एक वाफ काढा.
  4. कांदा, टॉमेटो बारीक चिरा.
  5. कढईत तेल तापत ठेवा.
  6. त्यात कांदा, टॉमेटो फोडी परता.
  7. हळद घाला.
  8. मीठ, तिखट घाला.
  9. पनीरचे तुकडे करून घ्या
  10. कांदा टॉमेटो परतला की वाफवलेल्या फरसबी शेंगा मिक्स करा.
  11. पनीरचे तुकडे घाला.
  12. पावभाजी मसाला घाला.
  13. परता.
  14. चव बघून तिखट मीठ वाढवा.
  15. पोळीबरोबर सर्व्ह करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर