मुख्यपृष्ठ / पाककृती / शेवग्याच्या शेंगांची मिक्स भाजी.

Photo of Drumstick  & mix  veg  bhaji. by Maya Joshi at BetterButter
1045
7
0.0(0)
0

शेवग्याच्या शेंगांची मिक्स भाजी.

Apr-10-2018
Maya Joshi
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

शेवग्याच्या शेंगांची मिक्स भाजी. कृती बद्दल

फारच चविष्ट व पौष्टिक

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • सिमरिंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. २ शेवग्याच्या शेंगा चिरुन
  2. १/२ !कप मुळा, वालाचे हि. दाणे, वांगे चिरुन,
  3. तेल, हळद, तिखट, मिठ, गुळ, गोडा मसाला
  4. १/२ कप नारळाचे दुध

सूचना

  1. तेल, राई, हिंग फोडणी करा.
  2. सर्व भाज्या घाला.
  3. हळद,'तिखट, मिठ घाला.
  4. पाणी घालून शिजवा.
  5. शिजल्यावर नारळाचे दुध, गोडा मसाला, गुळघाला.
  6. उकळवा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर