मुख्यपृष्ठ / पाककृती / पडवळ , बटाटा भाजी

Photo of Snake gaurd bhaji by Maya Joshi at BetterButter
738
7
0.0(0)
0

पडवळ , बटाटा भाजी

Apr-10-2018
Maya Joshi
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पडवळ , बटाटा भाजी कृती बद्दल

चविष्ट लागते

रेसपी टैग

  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • सिमरिंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. पाव कीलो पडवळ
  2. १ कांदा चिरुन
  3. १ बटाटा चिरुन
  4. तेल, हळद, तिखाट मिठ, गूळ
  5. १ टे.स्पू. खवणलेला नारळ

सूचना

  1. तेल, राई हिंग फोडणी करा.
  2. कांदा घाला
  3. पडवळ, बटाटा घाला.
  4. हळद, तिखट, मिठ घाला.
  5. वाफेवर शिजवा.
  6. गुळ, नारळ घाला

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर