मुख्यपृष्ठ / पाककृती / दोडक्याच्या शिरांची चटणी

Photo of Ridgegourd chutney by Susmita Tadwalkar at BetterButter
661
9
0.0(0)
0

दोडक्याच्या शिरांची चटणी

Apr-10-2018
Susmita Tadwalkar
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

दोडक्याच्या शिरांची चटणी कृती बद्दल

दोडक्याच्या सालांची एक मस्त चटणी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • सौटेइंग
  • अकंपनीमेंट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. १ वाटी दोडक्याच्या शिरा
  2. ३-४ चिरलेल्या हिरव्या मिरच्या
  3. १ मोठा चमचा तिळ
  4. १ चमचा शेंगदाणे
  5. १ चमचा किसलेले सुके खोबरे
  6. १ चमचा तेल
  7. मोहरी, हिंग, हळद पाव चमचा प्रत्येकी
  8. मिठ, साखर चवीप्रमाणे

सूचना

  1. दोडका धूऊन पुसून घ्या
  2. फक्त सालं किसून शिरा काढून घ्या
  3. तेल गरम करून फोडणी‌ करा
  4. त्यात हिरव्या मिरच्या घाला
  5. तिळ घाला व निट‌ परतून घ्या
  6. आता शेंगदाणे घालून मंद आंचेवर परता
  7. दाणे तळून होत आल्यावर खोबरं घाला
  8. निट मिसळून घ्या, सतत हलवत रहा
  9. दोडक्याच्या शिरा घाला व‌ परतून घ्या
  10. मिठ, साखर घाला व निट‌ परतून घ्या
  11. छान कुरकुरीत होईपर्यंत परता
  12. चटणी तयार
  13. थोडी गार करून हवाबंद डब्यात भरा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर