मुख्यपृष्ठ / पाककृती / ढेेमसाची भाजी

Photo of Themsachi bhaji by Maya Ghuse at BetterButter
447
6
0.0(0)
0

ढेेमसाची भाजी

Apr-10-2018
Maya Ghuse
15 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

ढेेमसाची भाजी कृती बद्दल

ढेमसाची भाजी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • सिमरिंग
  • अकंपनीमेंट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. ढेमसं 5-6 चिरून
  2. हरभरा डाळ अर्धी वाटी भिजलेली
  3. अद्रक लसूण पेस्ट 1 चमचा
  4. कांदा 1 चिरून
  5. तिखट 2 चमचे
  6. हळदं अर्धा चमचा
  7. गरम मसाला 1 चमचा
  8. धना पावडर अर्धा चमचा
  9. मीठ चवीनुसार
  10. जिरं अर्धा चमचा
  11. मोहरी अर्धा चमचा
  12. तेल 4 चमचे
  13. कोथिंबीर
  14. टमाटे 1

सूचना

  1. ढेमसं चिरून धूवून घेतले ,हरभरा डाळ पाण्यात भिजवून, धूवून घेतली, कांदा, टमाटे चिरून घेतले
  2. पातेल्यात तेल तापवून जिरं-मोहरी तडतडल्यावर कांदा टाकला, आलं लसूण पेस्ट आणि तिखट ,हळदं गरम मसाला, धना पावडर, मीठ ,टमाटे टाकले मिसळून घेतलं तेल सूटू लागल्यावर त्यात हरभरा डाळ टाकून मिसळून घेतलं
  3. ढेमसाच्या फोडी टाकून, आवश्यक पाणी टाकले व शिजवले
  4. वरून कोथिंबीर घातली
  5. व वाढले

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर