Photo of Potali by sharwari vyavhare at BetterButter
650
13
0.0(3)
0

Potali

Apr-10-2018
sharwari vyavhare
25 मिनिटे
तयारीची वेळ
90 मिनिटे
कूक वेळ
7 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

Potali कृती बद्दल

Vitamin C

रेसपी टैग

  • फेस्टिव्ह फन
  • व्हेज
  • मध्यम
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • सिमरिंग
  • फ्रायिंग
  • डेजर्ट

साहित्य सर्विंग: 7

  1. हालव्यासाठी साहित्य :-
  2. १. १ किलो दुधी भोपळा खिसुन घ्या
  3. २. साखर १ कप
  4. ३. दुध पावडर १कप
  5. ४. तुप २-४ चमचे
  6. ५. विलायची पावडर स्वादानुसार
  7. ६. सुकामेवा
  8. बाहेरील आवरणा करीता साहित्य :-
  9. १. रवा २ कप
  10. २. मैदा ४ चमचे
  11. ३. तुप ४ चमचे
  12. ४. कणीक मळण्यासाठी पाणी
  13. ५. तिळ २ चमचे
  14. पाकासाठी साहित्य :-
  15. १. साखर २कप
  16. २. पाणी दिड कप
  17. ३. तळण्यासाठी तूप

सूचना

  1. दुधी हालवा कृत:- १. कढईत किसलेला दुधी भोपळा घेऊन मिनीट भर परतुन घ्या. २. झाकण ठेवून १० मिनिटे दुधी नरम करा. ३. नंतर त्यात साखर घालून ३-४ मिनिटे झाकन ठेवून द्या ४. नंतर झाकण काढून परतवत रहा. ५. थोडे पाणी राहिले की त्यात दुध पावडर घाला.
  2. ६. हालवा घट्ट झाला की विलायची पावडर व सकामेवा घाला.
  3. ७. संपूर्ण कृती मंद आचेवर करा.
  4. पोटली साठी कृती :-
  5. १. रवा व मैदा एकत्र करून त्यात तुप घालून घ्या.
  6. २. पाणी घालून पीठ घट्ट मळून घ्या.
  7. ३. २० मिनिटे झाकून ठेवावे.
  8. साखरेचा पाक कृती :-
  9. १. एका भांड्यात साखर व पाणी एकतारी पाक करून घ्यावा.
  10. पोटली बणविण्याची कृती :-
  11. १. तयार पिठाची गोल पुरी लाटून घ्या.
  12. २. त्यात दुधी भोपळाचा हालवा भरून घ्या.
  13. ३. त्याला पोटलीचा आकार देऊन घ्या.
  14. ४. कढईत तुप घेऊन गरम करा.
  15. ५. मंद आचेवर तळून घ्या.
  16. ६. तयार पाकात पोटली टाकून २ मिनिटे ठेवून द्या.
  17. ७. पाकातुन पोटली काढून त्यावर तिळ टाका.
  18. ८ आपली पोटली तयार आहे.

रिव्यूज (3)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Vidhya Mule
Apr-13-2018
Vidhya Mule   Apr-13-2018

yummy.......

Mithila Shete
Apr-13-2018
Mithila Shete   Apr-13-2018

Yummy n healthy

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर