मुख्यपृष्ठ / पाककृती / पिवळी बटाटा भाजी

Photo of Yellow potato by Teesha Vanikar at BetterButter
720
5
0.0(0)
0

पिवळी बटाटा भाजी

Apr-10-2018
Teesha Vanikar
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पिवळी बटाटा भाजी कृती बद्दल

पिवळी बटाटा भाजी लहान मुलांना खुप आवडते, शिवाय प्रवासात न्यायला ऐक सोपा प्रकार

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • सौटेइंग
  • बेसिक रेसिपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. २ ऊकडलेले बटाटे
  2. १ कांदा बारीक कापलेला
  3. १ चमचा गरम मसाला
  4. आलं+ लसुन+हिरवी मिर्ची पेस्ट२ चमचे
  5. जिरे राई
  6. कढीपत्तयाची पाने ७/८
  7. हळद१/२ चमचा
  8. तेल
  9. कोथिंम्बिर

सूचना

  1. बटाटे सोलुन स्मँश करुन घ्यावे
  2. कढईत जिरे,हिंग व राईची कढीपत्त्याची फोडणी द्यावी
  3. फोडणीत कांदा गुलाबीसर परतुन घ्यावा
  4. हळद व लसुन पेस्ट व गरम मसाला घालुन सर्व मसाला चांगला परतुन घ्यावा
  5. स्मँश बटाटे तयार मसाल्यात घालुन मिक्स करावे
  6. २ मि. भाजी वाफवुन घ्यावी
  7. तयार भाजी पुरी,चपातीसोबत सर्व्ह करावी.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर