मुख्यपृष्ठ / पाककृती / आलु टिक्की

Photo of aalu tikki by Teesha Vanikar at BetterButter
0
6
0(0)
0

आलु टिक्की

Apr-10-2018
Teesha Vanikar
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

आलु टिक्की कृती बद्दल

ही टिक्की मी ऊरलेल्या बटाट्याच्या भाजीपासुन बनवलेली आहे

रेसपी टैग

 • व्हेज
 • सोपी
 • किड्स रेसिपीज
 • पंजाबी
 • शॅलो  फ्रायिंग
 • स्नॅक्स
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

 1. बटाटा भाजी १ वाटी
 2. २ चमचे बेसन
 3. १/२ वाटी ब्रेड क्रम्स
 4. १ चमचा जिरे पुड
 5. चाट मसाला १/२ चमचा
 6. आलं लसुण मिर्ची पेस्ट
 7. कोथिम्बीर
 8. मिठ चविनुसार
 9. तेल
 10. पुदीना चटनी
 11. टोमँटो सॉस

सूचना

 1. भाजी चांगली स्मँश करुन घ्यावी
 2. त्यात सर्व मसाले व बेसन आणि ब्रेड क्रम्स टाकुन मिक्स करावे
 3. पँन मध्ये ३ चमचे तेल टाकावे
 4. तयार मिश्रणाचे समान बॉल बनवुन टिक्कीचा शेप द्यावा
 5. तयार टिक्की पँनवर दोन्ही बाजुने शँलो फ्राय करावी
 6. चटनी व टोमँटो सॉस सोबत सर्व्ह करावी

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर