मुख्यपृष्ठ / पाककृती / शेवगेच्या शेंगांच लोणचे

Photo of Drumstick pickle by Deepasha Pendurkar at BetterButter
858
10
0.0(0)
0

शेवगेच्या शेंगांच लोणचे

Apr-10-2018
Deepasha Pendurkar
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

शेवगेच्या शेंगांच लोणचे कृती बद्दल

आंबट गोड टेस्ट छान नेहमीच्या भाजीला बद्दल

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • कर्नाटक
  • फ्रायिंग
  • सौटेइंग
  • लोणचं / चटणी वगैरे

साहित्य सर्विंग: 2

  1. 2 शेवग्याच्या शेंगा कापून
  2. गूळ चवी नुसार
  3. चिंच
  4. 4 लसूण पाकळ्या
  5. तिखट हळद मीठ चवीनुसार
  6. राई मेथी फोडणी साठी
  7. कडीपत्ता
  8. तेल

सूचना

  1. शेंगा धुवून पुसून कापून घ्या
  2. तेला मध्ये शेंगा तळून घ्या
  3. फोडणीला राई कडीपत्ता मेथी लसूण घाला
  4. शेंगा घालून तिखट हळद हिंग मीठ घाला
  5. चिंचेचं रस घाला
  6. चवीनुसार गूळ घालून परतून घ्या
  7. लोणचे तयार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर