मुख्यपृष्ठ / पाककृती / बटाटा कांदा भाजी

Photo of Potato onions sabji by Maya Joshi at BetterButter
570
6
0.0(0)
0

बटाटा कांदा भाजी

Apr-10-2018
Maya Joshi
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बटाटा कांदा भाजी कृती बद्दल

सर्वांना आवडेल अशी भाजी

रेसपी टैग

  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • सौटेइंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. ४-५ !बटाटे उकडून, चिरुन
  2. २ कांदे चिरुन
  3. हळद, हि. मिरच्या चिरुन
  4. तेल,राई

सूचना

  1. तेल, राई फोडणी करा.
  2. कढीपत्ता,हि. मिरच्या घाला. परता.
  3. बटाटे घाला.
  4. मिठ, हळद घाला.
  5. परता

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर