मुख्यपृष्ठ / पाककृती / दुधीच्या सालांची भाजी

Photo of Bottle gourd skin  sabji by Maya Joshi at BetterButter
710
7
0.0(0)
0

दुधीच्या सालांची भाजी

Apr-10-2018
Maya Joshi
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

दुधीच्या सालांची भाजी कृती बद्दल

चविष्ट लागते.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • सिमरिंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. १ कप दुधीचि साले चिरुन
  2. २ टे.स्पू. चणाडाळ भिजवून
  3. १ बटाटाचीरुन
  4. तेल, राई
  5. हळद, तिखट, मिठ

सूचना

  1. तेल, राई, हिंग फोडणी करा.
  2. दुधीची साले, चणाडाळ, बटाटा घाला.
  3. हळद, तिखट, मिठ घाला.
  4. थोडेसे पाणी घालून शिजत ठेवा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर