मुख्यपृष्ठ / पाककृती / बटट्याची कापे

Photo of batatyachi kaape by supriya padave (krupa rane) at BetterButter
551
5
0.0(0)
0

बटट्याची कापे

Apr-10-2018
supriya padave (krupa rane)
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बटट्याची कापे कृती बद्दल

भात व् चपाती बरोबर तोंडी लावणे

रेसपी टैग

  • व्हेज

साहित्य सर्विंग: 2

  1. दोन बटाटे
  2. मालवणी मसाला एक चमचा
  3. तीन मोठे चमचे तांदूळ पीठ
  4. दोन मोठे चमचे रवा
  5. चविनुसार मीठ
  6. तेल

सूचना

  1. बटाटे साले काढून चक्त्या करुन घेणे
  2. चक्त्या वीस मिनिटे मीठाच्या पाण्यात बुडवून ठेवणे
  3. तांदूळ पीठ ,रवा, मालवणी मसाला,मीठ सर्व एकत्र करुन घेणे
  4. चक्त्या पाण्यातून काढून कोरडया करुन घेणे
  5. चक्त्या वरील मिश्रणात घोळवून शैलो फ्रया करुन घेणे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर