BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / सिमला मिर्ची भगरा.

Photo of Simla mirchi bhagra by Maya Joshi at BetterButter
0
8
0(0)
0

सिमला मिर्ची भगरा.

Apr-11-2018
Maya Joshi
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

सिमला मिर्ची भगरा. कृती बद्दल

चविष्ट व झटपट होणारी. डब्या साठी उत्तम

रेसपी टैग

  • व्हेज
  • टिफिन रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • सिमरिंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. ४ सि. मिरच्या चिरुन.
  2. २ टे.स्पू. बेसन
  3. १ टे.स्पू. दाणेकूट
  4. तेल, हळद, तिखट मिठ

सूचना

  1. तेल, राई, हिंग फोडणी करा.
  2. मिरच्या घाला. हळद, तिखट, मिठ घाला.
  3. शिजू द्या.
  4. दाणेकूट, बेसन घाला.
  5. २ वाफा द्या.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर