मुख्यपृष्ठ / पाककृती / सि. मिरची बटाटा भाजी

Photo of Simla mirchi   potato bhaji by Maya Joshi at BetterButter
1511
11
0.0(0)
0

सि. मिरची बटाटा भाजी

Apr-11-2018
Maya Joshi
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

सि. मिरची बटाटा भाजी कृती बद्दल

चविष्ट व डब्यासाठी उत्तम

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • सिमरिंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. २ सि. मिरच्या चिरुन
  2. १ ! बटाटा चिरुन
  3. १ टमाटर चिरुन
  4. १ कांदा चिरुन
  5. तेल, हळद, तिखट' मिठ, १ चमचा गोडा मसाला

सूचना

  1. तेल, राई फोडणी करा.
  2. कांदा, बटाटा, सि. मिरच्या ,,टमाटर घाला.
  3. हळद, तिखाट, मिठ गोडा मसाला घाला
  4. शिजवा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर