Photo of surprise  pocket by samina shaikh at BetterButter
1041
13
0.0(3)
0

surprise pocket

Apr-11-2018
samina shaikh
10 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स

साहित्य सर्विंग: 4

  1. 1वाटी कार्ले किसून
  2. 2छोटे उकडलेलें बटाटें
  3. 3चमचे बेसन पीठ(थोडे भाजून घेतलेले)
  4. अर्धा चमचा लाल तिखट
  5. ओवा
  6. 2वाटी मैदा
  7. साखर जराशी
  8. मीठ चवी नुसार
  9. तेल
  10. १ मध्यम कांदा किसून

सूचना

  1. मैद्या मधे तेलाचे मोहन ओवा मीठ व पाणी घालून मळून घ्या
  2. कीसलेल्या कार्ल्या मधे मीठ व पाणी घालून साइड ला ठेवा
  3. कढईत तेल गरम करा व त्यात कांदा पर्ता
  4. आता लाल तिखट मीठ जरा सा ओवा घाला व पर्ता
  5. कार्ले व बटाटा घाला व 3min शिज्वा
  6. आता बेसन घाला व मिश्रण नीट परता
  7. आता मैद्याच्या 2पोळ्या लाटा व लाम्ब आकारात कापा
  8. वरील प्रमाणे ठेवा मिश्रण भरा
  9. आता साइड चे 2भाग(पट्ट्या नाही)एकमेकांवर जरा से पाणी लावून फोल्ड करा
  10. व आता पट्ट्या काप्लेलला भाग 1 1पट्टी एकमेकांवर लावत जा मग वरील आकार तयार होईल
  11. व तेलात मंद गँस वर तळून घ्या
  12. हिरवी चटनी सॉस सोबत सर्व करा

रिव्यूज (3)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Ujwala Nirmale
Jun-26-2018
Ujwala Nirmale   Jun-26-2018

मस्त :ok_hand::ok_hand:

Anvita Amit
Apr-11-2018
Anvita Amit   Apr-11-2018

mastch...

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर