मुख्यपृष्ठ / पाककृती / मसाला गवार बटाटा

Photo of Masala gavar batata by Teesha Vanikar at BetterButter
1
6
0(0)
0

मसाला गवार बटाटा

Apr-11-2018
Teesha Vanikar
15 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मसाला गवार बटाटा कृती बद्दल

ही भाजी टिफीन रेसीपी आहे ,जी खुप स्वादीष्ट आहे

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • सौटेइंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. पाव कि.गवारच्या शेंगा
  2. २ मिडीयम बटाटे
  3. २ कांदे बारीक चिरलेले
  4. २ टोमँटो
  5. ७/८ लसुन ठेचुन
  6. ३ टि.स्पु लाल तिखट
  7. २ टि.स्पु गरम मसाला
  8. २ मोठे चमचे दाण्याचा कुट
  9. १/२ टि.स्पु हळद
  10. १ टि.स्पु जिरे
  11. हिंग
  12. मिठ
  13. ३ पळी तेल
  14. कोथिंम्बीर

सूचना

  1. गवार साफ करुन बटाटे कापुन घेतले
  2. कुकरमध्ये तेल घेवुन त्यात जिरे व हिंग घातले
  3. फोडणीवर कांदा गुलाबी होईपर्यन्त परतुन घेतला
  4. कापलेला टोमँटो घालुन पुन्हा २ मि. परतुन घेतले
  5. सर्व सुखे मसाले घालुन मसाला २ मि. परतुन१/२कप पाणी, गवार व बटाटे घातले
  6. कुकरचे झाकण बंद करुन २ शीट्ट्या काढल्या
  7. कुकर थंड झाल्यावर मसाला गवार बटाटा भाजी रेडी चपातीसोबत खायला

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर