मुख्यपृष्ठ / पाककृती / शेवग्याच्या शेंगाचे डाळ

Photo of Drumstick daal by Reena Andavarapu at BetterButter
435
6
0.0(0)
0

शेवग्याच्या शेंगाचे डाळ

Apr-11-2018
Reena Andavarapu
10 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

शेवग्याच्या शेंगाचे डाळ कृती बद्दल

ताज़ी शेंगा, तूवार डाळ अणि तिखट मसाला पेस्ट सह बनवा. चविष्ट अणि सोपे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • आंध्र
  • प्रेशर कूक
  • ब्लेंडींग
  • सौटेइंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. शेवग्याच्या शेंगा - २ किंवा ३ कापून धुवून ठेवा
  2. तूवार डाळ - १ कप
  3. पानी - २ कप + २ कप
  4. कानदा - १
  5. मोहरीची दाणे - १ छोटा चमचा
  6. लसुण - ५
  7. कड़ी पत्ता
  8. मसाला पेस्ट साठी :
  9. कानदा - २
  10. लाल मिरची - ५
  11. जीरा - १ छोटा चमचा
  12. मीठ चविनुसार
  13. तेल - ३ चमचा

सूचना

  1. डाळ धुवून २ कप पाणी घालून प्रेशर कुक करा.
  2. एका भांड्यात तेल गरम करा. त्यात मोहरीची दाणे घालावा. लसून घालून फ्राई करा. आता एक कांदा गोल मंडळे कट करा अणि फोडणीत घालावा.
  3. दोन मिनिट फ्राई करून शेंगा अणि कड़ी पत्ता घालावा.
  4. अर्ध्या शिज़वल्या पर्यंत शिज़वा
  5. मधल्या वेळात थोडा पानी घालून, मिक्सी वर मसाला पेस्ट तयार करावा. हा मसाला पेस्ट मध्ये उकळले डाळ घालून दळूण घ्यावे.
  6. आता हे डाळीचे मसाला पेस्ट अर्ध्या शिज़वल्या शेंगा मध्ये घालावा
  7. १ ते २ कप पानी, मीठ चविनुसार घालून मिक्स करा. कमी फ्लेम वर १० मिनट झाकून शिज़वा वे.
  8. टेस्टी तिखट शेवग्याच्या डाळ तय्यार. गरम राइस बरोबर सर्व करावे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर