मुख्यपृष्ठ / पाककृती / चटपटीत कारल

Photo of Stuff karela by Manasvi Pawar at BetterButter
566
5
0.0(0)
0

चटपटीत कारल

Apr-11-2018
Manasvi Pawar
15 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

चटपटीत कारल कृती बद्दल

पाच भाज्या

रेसपी टैग

  • व्हेज
  • साईड डिश
  • लो कॅलरी

साहित्य सर्विंग: 5

  1. पाव किलो कारली
  2. पाव वाटी बेसन
  3. हळद
  4. तेल तळण्यासाठी
  5. मीठ चवीनुसार
  6. लाल तिखट
  7. धणे पूड
  8. एक लिंबू पिळून

सूचना

  1. प्रथम कारल्याचा बाहेरील भाग खरवडून घ्यावा
  2. कारल्याचे दोन भाग करून मधील बिया चमच्याने काढून टाकाव्यात
  3. आता कारली धुऊन उकडून घ्यावेत
  4. एका तव्यावर थोडे तेल घालून बेसन खमंग भाजून घ्यावे
  5. मग त्यात हळद, मीठ, लाल तिखट धणेपूड आणि लिंबाचा रस घालून मिश्रण एकजीव करून कारली त्यानं भरून घ्यावीत
  6. तवा गरम करून थोडं थोडं तेल घालून कारली दोन्ही बाजूंनी खरपूस भाजून घ्यावे
  7. तयार आहे चटपटीत कारली

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर