मुख्यपृष्ठ / पाककृती / व्हेज पोटली( बटाटा, वाटाणा सि. मिरच्या )

Photo of Veg potli by Maya Joshi at BetterButter
713
8
0.0(0)
0

व्हेज पोटली( बटाटा, वाटाणा सि. मिरच्या )

Apr-11-2018
Maya Joshi
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

व्हेज पोटली( बटाटा, वाटाणा सि. मिरच्या ) कृती बद्दल

अतिशय चविष्ट .

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. ३ बटाटे उकडून
  2. मुठभर हि. वाटाणाशउकडून
  3. १ सि. मिरचि
  4. १कप मैदा भिजवून

सूचना

  1. तेलाची फोडणी करा
  2. सि. मिरची घाला.
  3. शिजवा.
  4. बटाटे वाटाणा चूरुन घाला.
  5. हळदा, तीखट मिठ घाला.
  6. मिक्स करा.कोथींबीर घाला.
  7. मैदा तुप, मिठ घालून घट्ट भिजवा.
  8. छो ट्या पुय्रालाटून त्यात सारण भरा.
  9. पोटलीचा आकार द्या.
  10. मंदाग्नीवर तळा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर