मुख्यपृष्ठ / पाककृती / कुरकुरीत बटाटा भजी

Photo of Crunchi potato flatturs by Teesha Vanikar at BetterButter
482
6
0.0(0)
0

कुरकुरीत बटाटा भजी

Apr-11-2018
Teesha Vanikar
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कुरकुरीत बटाटा भजी कृती बद्दल

बटाटा भजी कधी ही केव्हा ही पटकन बनवता येणारे स्नँक्स आहे

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. १ कप बेसन
  2. ३ चमचे कॉर्नफ्लावर
  3. १ टि.स्पु.ओवा
  4. जिरे आणि काळेमिरे पुड १ चमचा
  5. आलं लसुन पेस्ट
  6. मिठ
  7. अर्धा टि.स्पु पेक्षा ही कमी बेकिंग सोडा/ईनो
  8. तेल

सूचना

  1. बेसनात सर्व सामग्री मिक्स केले
  2. १/२ कप पाणी टाकुन पिठ भिजवुन घेतले
  3. बटाट्याचे चिप्स काढुन धुवुन थोडे पुसुन घेतले
  4. कढईत तेल गरम केले
  5. चिप्स बेसन पिठात टाकुन तेलात सोडुन तळुन घेतले
  6. भजे कुरकुरीत होईपर्यन्त तळुन घेतले
  7. गरमागरम भजे सॉस सोबत सर्व्ह केले

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर