मुख्यपृष्ठ / पाककृती / घोसळी स्टिक

Photo of Sponge Gourd stick by Teesha Vanikar at BetterButter
642
5
0.0(0)
0

घोसळी स्टिक

Apr-12-2018
Teesha Vanikar
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

घोसळी स्टिक कृती बद्दल

हा घोसळीचा भजी प्रकार आहे

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. १/२ वाटी बेसन
  2. १ घोसळी
  3. १ चमचा कॉर्नफ्लावर
  4. १/२ टि.स्पु ओवा
  5. जिरे पुड
  6. कोंथिम्बीर बारीक कापलेली
  7. आलं लसुन पेस्ट १ चमचा
  8. ईनो १/२ टि.स्पु पेक्षा कमी
  9. चाटमसाला
  10. मिठ
  11. तेल

सूचना

  1. घोसळीची साल काढुन उभे ४ काप करुन २ते ३" तुकडे केले
  2. त्यावर थोडे कॉर्नफ्लावर व मिठ टाकुन हलक्या हाताने मिक्स केले
  3. ऐका बाऊलमध्ये बेसन व सर्व सामग्री टाकुन पिठ भिजवुन घेतले
  4. कढईत तेल गरम झाल्यावर घोसळीची एक एक स्टिक घेवुन तेलात सोडली
  5. स्टिक टिशु पेपरवर काढुन गरमागरम त्यावर चाट मसाला भुरभुरावून करुन घोसळी स्टिक सॉस सोबत सर्व्ह केल्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर