Photo of Vegetable potli by deepali oak at BetterButter
1526
13
0.0(9)
0

Vegetable potli

Apr-12-2018
deepali oak
20 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

Vegetable potli कृती बद्दल

बर्याचशा भाज्या अशा आहेत ज्या आवडीने खाल्या जात नाहीत पण त्याच नावडीच्या भाज्यांचे वापर करून बनवलेला हा पदार्थ नक्कीच आवडीने खाल्ला जाईल चला तर बघुया याची रेसिपी.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • इंडियन
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. १वाटी रवा.
  2. १वाटी मैदा
  3. दुधी,घेवडा,गाजर,शिमला मीरची,फरसबी,मटार भाज्या बारिक चिरून प्रत्येकि मुठभर
  4. तळणीसाठी तेल
  5. आले लसूण मिरची ठेचा १चमचा
  6. तिखट ,मीठ, हिंग ,हळद ,जीरे ,मोहरी गरम मसाला
  7. बटर १चमचा व चीज क्युब १
  8. कोथिंबीर मुठभर चीरून
  9. टोमॅटोसाॅस व रेड चिली आणि ग्रीन चिली साॅस १ -१ चमचा
  10. पाणी १ ग्लास

सूचना

  1. मैदा व रवा तेल व मीठ एकत्र करून घ्या.
  2. पाणी घालून मळून घ्या.व झाकून ठेवा.
  3. कढईत तेल व बटर तापवा.
  4. त्यात जीरे मोहरी आले लसूण मिरची व तिखट हिंग हळद घाला
  5. छान परतले कि भाज्या परता
  6. आता साॅस घाला
  7. वाफेवर भाज्या शिजवा
  8. हलके मीठ व कोथिंबीर गरम मसाला घालून परता.
  9. भाजी प्लेट मध्ये काढून गार झाली कि चीज किसुन घाला
  10. आता पोळी लाटून घ्या व लहान पुरी ईतका गोल कापून घ्या
  11. मोदकाला आकार देतो तसेच पारी करून घ्या आत भाजी भरा
  12. पोटली चा आकार द्या
  13. तेलात डीप फ्राय करा
  14. तयार तुमची पोटली

रिव्यूज (9)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Mahi Mohan kori
Apr-28-2018
Mahi Mohan kori   Apr-28-2018

Masttt

Triveni Patil
Apr-14-2018
Triveni Patil   Apr-14-2018

Too good

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर